Voter ID Online : नवीन मतदान कार्ड कसे बनवायचे याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत.
- वय पुरावा (age proof) : त्याच्यामध्ये आपण आपले आधार कार्ड, जन्माचा दाखला, एसएसएलसी बुक / सर्टिफिकेट, पासपोर्टस पॅन कार्ड, माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाचं गुणपत्रक, शाळा (Tc) सोडल्याचा दाखला, ही कागदपत्रे लावू शकता. ( कोणतेही एक)
- पत्याच पुरावा (Address proof) : त्याच्यामध्ये आपण आपले आधार कार्ड, पोस्ट ऑफिसच्या अकाउंटचे स्टेटमेंट किंवा पासबुक, शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, वीज बिल, पाणी बिल, वीज बिल, NREGS जॉब कार्ड, पेन्शनर कार्ड,ही कागदपत्रे लावू शकता. ( कोणतेही एक)
Voter ID Online
आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर एक ब्राऊजर ओपन करायचा आहे. यामध्ये nvsp.in ही वेबसाइट सर्च करायचे आहे. यामध्ये मतदान कार्ड ( Voter Portal) या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्याला यामध्ये लोगिन करायचा आहे. लॉगीन करण्यासाठी तुम्ही फेसबुक किंवा जीमेल अकाउंट या पर्यायाचा वापर करून लॉगिन करून शकता. यानंतर ट्राम आणि कंडिशन या पर्यायावर टिक करायचे आहे. आणि वेलकम या बटणावर क्लिक करायचे आहे.
यामध्ये आपल्याला आपली प्रोफाइल डिटेल द्यायचे आहे . यामध्ये पहिले नाव, आडनाव आणि राज्य निवडत आहे आणि जेंडर निवडायचा आहे. यानंतर सब्मिट या बटणावर क्लिक करायचा आहे. यामध्ये तुम्ही नवीन मतदान कार्ड voter id , मतदान कार्ड मध्ये दुरुस्ती आणि मतदान कार्ड रिप्लेस ही सर्व कामे करू शकता. जर तुम्हाला नवीन मतदान कार्ड बनवायचा असेल तर त्यासाठी एक नंबरच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला लेट स्टार्ट ( let tesrt) या बटन वर क्लिक करायचा आहे. यामध्ये दोन नंबरच्या ( yes I, am applying for the first time) पर्यायावर क्लिक करायचा आहे. आणि कंटिन्यू ( cantion) या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्याला एक नंबर च्या पर्यायावर ( yes I, am an Indian citizen) क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्याला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ओटीपी टाकून व्हेरिफाय करायचा आहे. व जन्मतारीख निवडायची आहे आणि वय पुराव्यासाठी डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे.
Voter ID Online
यानंतर अपलोड डॉक्यूमेंट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. ज्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट आहे. त्या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट निवडायचे आहे. आणि आपल्या अपलोड बटनावर क्लिक करायचे आहे आणि जे डॉक्युमेंट अपलोड केले आहे. त्या डॉक्युमेंट चा डॉक्युमेंट नंबर टाकत आहे.( जर आपलं वय 21 वर्ष पूर्ण असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एज डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करायचा आहे ) आणि सेव्ह आणि कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्याला आपली वैयक्तिक माहिती द्यायचे आहे.
यामध्ये आपल्याला आपले जेंडर निवडायचे आहे. यानंतर पहिलं नाव आणि आडनाव आणि एक फोटो अपलोड करायचा आहे व सेव्ह आणि कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्याला आपल्या वडिलांची माहिती द्यायची आहे. यामध्ये आपल्याला आपल्या वडिलांचा मतदान क्रमांक टाकायचा आहे. यानंतर वडीलाचे नाव टाकायचा आहे.
रिलेशन टाईप मध्ये वडील या पर्यायावर क्लिक करायचे आहे. व सेव्ह आणि कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यामध्ये आपल्याला आपला पत्ता निवडायचा आहे. यामध्ये घर क्रमांक, एरिया , गाव , एरिया टाईप आणि पिन कोड टाकायचा आहे. यानंतर आपल्याला पत्त्याच्या पुराव्यासाठी एक डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे.
अपलोड डॉक्यूमेंट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. ज्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट आहे. त्या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट निवडायचे आहे. आणि आपल्या अपलोड बटनावर क्लिक करायचे आहे. आणि जे डॉक्युमेंट अपलोड केले आहे. त्या डॉक्युमेंट चा डॉक्युमेंट नंबर टाकत आहे. यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्याला एक डिक्लेरेशन द्यायचा आहे.
यामध्ये वर्षे निवडायचा आहे. आणि महिना निवडायचा आहे. व यानंतर आपलं नाव टाकायचं आहे. आणि ठिकाण टाईप करायचा आहे. यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर आपण पाहू शकता की आपण भरलेला फॉर्म दिसेल हा फॉर्म आपल्याला सर्व माहिती बरोबर आहे. हे चेक करून द्यायचा आहे. जर आपल्याला या फार्ममध्ये काही बदल करायचा असेल तर एडिट एप्लीकेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आणि काही बदल करायचा नसेल तर सब्मिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.