Birth Certificate : जन्म प्रमाणपत्र साठी ऑनलाईन अर्ज, जाणून घ्‍या माहिती.

Birth Certificate : जन्म प्रमाणपत्र कसे तयार कारचे ही संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत. कुटूंबामध्ये मुलगा किंवा मुलगी जन्मल्यानंतर त्याचे जन्म प्रमाणपत्र काढणे अतिशय महत्त्वाचे असते. त्याचे आधार कार्ड काढणे ,आणि कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्याण्यासाठी व इतर संबंधित ज्या काही समस्या आसतात त्या समस्या सोडवण्यासाठी जन्म प्रमाणपत्र हे एक अत्यंत महत्त्वाचा कागद पत्र आहे.

Birth Certificate Online

जर जन्म प्रमाणपत्रा कढण्यासाठी जन्म झालेल्या ;बाळाच्या संबंधितनि अर्ज 21 दिवसांच्या आत केला जाऊ शकतो. आणि जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर जन्म प्रमाणपत्र हे कमीत कमी सात दिवसांच्या आत मिळते.

सर्वात प्रथम आपल्या मोबाईलमध्ये ब्राउझर ओपन करून घ्याचे आहे. ओपन केल्यानंतर जी जन्म प्रमाण पत्र काढ्याची वेबसाइट आहे. ती म्हणजे crsorgi.gov.in या वेबसाईट याचा आहे. आल्यानंतर ठिकाणी तुम्हाला एक अकाऊंट तयार करायचा आहे . अकाऊंट तयार करण्यासाठी तुम्हाला जनरल पब्लिक साइन अप ( General public signup) असा पर्याय दिसेल .

या पर्यायावर क्लिक करायचा आहे. यानंतर युजर नेम ( Users neme) , ई-मेल आयडी (Email ID) , मोबाईल नंबर आणि जन्म झालेला दिनांक टाकत आहे. यानंतर जन्म झलेला राज्य निवडायचे आहे. , जिल्हा निवडायचे आहे. , तालुका निवडायचे आहे., गाव आणि ग्रामपंचायत निवडायचे आहे. व कॅप्चर टाकून रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचा आहे. आता या ठिकाणी आपलं रजिस्टेशन पूर्ण झालेला आहे.

आता या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी आपला अकाउंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्या ईमेल आयडी वर एक ई-मेल गेलेला आहे. त्या ईमेलवर क्लिक करून आपला युजर आयडी कॉपी करायचा आहे. आणि ऍक्टिव्हेट अकाउंट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Birth Certificate Online

आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला आपला युजर आयडी टाकायचा आहे. आणि नवीन पासवर्ड निवडायचा आहे. आणि सब्मिट बटणावर क्लिक करायचे आहे. आता आपलं अकाऊंट ऍक्टिव्हेट झालेला आहे.

यानंतर आपल्याला युजर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लोगिन करायचा आहे. आता तुम्ही या ठिकाणी लगीन झालेला आहात. यानंतर आपल्याला जन्म (Birth) या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आणि ॲड बर्थ रजिस्ट्रेशन (Add birth registration) या पर्यायावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर आपल्या समोर एक फॉर्म ओपन होईल हा फॉर्म आपल्याला योग्यरीतीने भरायचा आहे. यानंतर आपल्याला भाषा निवडायचे आहे. व रिपोर्टिंग दिनांक टाकायचा आहे. यानंतर मुलगा किंवा मुलीची जन्मतारीख निवडायची आहे.

जेंडर निवडत आहे. यानंतर पहिलं नाव, वडीलाचे नाव आणि आडनाव हे टाईप करायचा आहे. आणि जन्म ठिकाण निवडायचा आहे. त्यानंतर वडीलाच नाव टाकायचा आहे. यामध्ये पहिलं नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव टाकायचा आहे. व ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर टाकायचा आहे. यानंतर आईचे नाव , पतीचे नाव आणि आडनाव आणि आधार नंबर टाकायचा आहे.

बाळाचे जन्माचे वेळी आई वडिलांचा पत्ता

  • यामध्ये घर क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका, गाव आणि पिन कोड निवडायचा आहे. यानंतर आई-वडिलांचा कायमचा पत्ता यामध्ये घर क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका, गाव आणि पिन कोड टाकायचा आहे.

माहिती देणाऱ्याची माहिती

  • यामध्ये नाव, पत्ता,आणि पिनकोड टाकायचा आहे. आणि सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे. यानंतर राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचा आहे.
  • यानंतर सेव्ह या बटणावर क्लिक करायचा आहे. यानंतर आपण तो फॉर्म भरलेला आहे. तो फॉर्म दिसेल हा फॉर्म एक वेळेस बरोबर आहे. का हे चेक करून घ्यायचा आहे. बरोबर असेल तर सब्मिट बटणावर क्लिक करायचे आहे. अशाप्रकारे तुम्ही जन्म प्रमाणपत्र तयार करू शकता.

Leave a Comment