Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजना, मोफत उपचार.
Ayushman Bharat Yojana : देशातील गरीब आणि वंचित घटकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने 2018 मध्ये प्रधानमंत्री जन-आरोग्य योजना (PMJAY) सुरू केली होती. आगोदर या योजनेचे नाव आयुष्मान भारत योजना असे होते. या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार पात्र कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जाते. हे कार्ड दाखवून देशभरातील 13,000 हून अधिक सरकारी आणि … Read more