Aadhar Card Update : मध्ये नाव, जन्मतारीख आणि पत्ता कसा बदलायचा, हि कागदपत्रे आवश्यक, संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत. आजच्या कळत सर्वात महत्वाचे कागद पत्र म्हणजे आधार कार्ड होय. आधार कार्डची सर्व महत्त्वाच्या कामात गरज वाढते. जर , तुमच्या बाकीच्या कागदपत्रांमध्ये दिलेल्या माहिती हि आधारमध्ये दिलेल्या माहितीशी जुळणे अतिशय आवश्यक आहे. जर तुमची आधार कार्ड वरील माहिती जुळत नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमचे आधार कार्ड मध्ये बदल करावं लागतो किंवा अपडेट करावे लागते . तुम्ही तुमच्या आधार कार्ड मध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर यासारखी माहिती बदलू शकता . आणि तेही तुम्ही घरी बदलू शकता व ते अतिशय सहज आणि सोपे आहे . आता आधार कार्डमध्ये काही बदल करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रात जाण्याची गरज पडणारा नाही.
जर पहिलतर , यू आय डीएआयने दिलेल्या सुविधेनुसार, तुम्ही पहिलतर घरातूनच आधारमध्ये अनेक बदल केले जाऊ शकतात. जर अजूनही काही बदल आणि सुविधा आहेत, यासाठी तुम्हाला आधार कार्ड केंद्रालाच भेट द्यावी गरज पडणारा नाही .
Aadhar Card Update
Aadhar Card मध्ये काय बदलू शकता
- तुमच्या मोबाईल च्या मदतीने तुम्ही तुमचे नाव, जन्म दिनांक आणि पत्ता , मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे ऑनलाइन अपडेट करू शकता.
- या व्यतिरिक्त, तुम्हाला कुटुंब / पालक तपशील आणि बायोमेट्रिक अद्यतनांसारख्या इतर अनेक कामांसाठी आधार कार्ड केंद्राला भेट द्यावी लागेल.
आधार कार्ड अपडेट कण्यारसाठी मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे
- ही सुविधा फक्त ज्याच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे. त्या लोकांसाठी आहे म्हणजे ज्या लोकांनी आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केला आहे.
- हे सर्व ऑनलाईन असल्याने, त्याला OTP आवश्यक आहे , जो आधार कार्डशी लिंक आहे. या कारणास्तव, नोंदणीकृत मोबाईल नंबर आधारमध्ये लिंक करणे अत्यावश्यक आहे.
आधार कार्ड मध्ये नाव, जन्मतारीख आणि पत्ता ‘ही’ कागदपत्रे आवश्यक
- नाव बदलण्यासाठी : पॅन कार्ड, शिधापत्रिका, पीडीएस फोटो कार्ड, मतदान ओळख पत्र, वाहन चालवण्याचा परवाना सरकारी फोटो ओळख पत्र, एनआरआयजीएस जॉब कार्ड, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचं ओळखपत्र, ही कागदपत्रे लावू शकता. (कोणतेही एक)
- जन्म तारखेत बदल करायचा : जन्माचा दाखला, माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाचं गुणपत्रक, शाळा (Tc) सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, एसएसएलसी बुक / सर्टिफिकेट, माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाचं गुणपत्रक, शाळा (Tc) सोडल्याचा दाखला,ही कागदपत्रे लावू शकता. (कोणतेही एक)
- पत्ता बदलण्यासाठी : पासपोर्ट, बँक स्टेटमेंट / पासबुक, पोस्ट ऑफिसच्या अकाउंटचे स्टेटमेंट किंवा पासबुक, शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, वीज बिल, पाणी बिल, वीज बिल, पेन्शनर कार्ड,ही कागदपत्रे लावू शकता. (कोणतेही एक)
Aadhar Card Update
- आधार कार्ड मध्ये नाव, जन्मतारीख आणि पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला uidai.gov.in या वेबसाइटवर जायचं आहे. होम पेजवर तुम्हाला माय आधार (My Aadhar) हा पर्याय दिसेल.
- या पर्याय वर क्लिक करून अपडेट युवर आधार (Update Your Aadhar) हे शैक्षण दिसेल या ठिकाणी तुम्हाला एक कॉलम दिसेल या कॉलम मध्ये अपडेट युवर डेमोग्राफी डेट ऑनलाइन (Update Your Demographics Data Online) या ऑप्शन वर क्लिक करा.
- आता तुम्हाला नवीन पेजवर री डायरेक्ट केले जाईल. यामध्ये तुम्हाला नाव, जन्मतारीख आणि पत्ता आता हे पर्याय दिसतील यामध्ये आपल्याला प्रोसीड टू अपलोड आधार (Proceed to Update Aadhaar) या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला आपला आधार नंबर टाईप करा आणि कॅप्चर (Captcha) टाईप करायचा आहे. व सेंड ओटीपी (Send OTP) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाइल नंबर वर ओटीपी येईल.
- आता ओटीपी टाकून लॉगिन करायचे आहे. यावर क्लिक करा यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला जे अपडेट करायचा तो पर्याय निवडायचं आहे. (जसे की: नाव, जन्मतारीख, पत्ता आणि जेंडर हे तुम्ही बदल करू शकता) आणि प्रोसीड या बटणावर क्लीक करायचे आहे.
- यानंतर आपल्याला आपल्या आधार कार्ड वर जे नाव पाहीजे आहे. ते नाव टाईप करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे.
- आता अपलोड डॉक्युमेंट या पर्यायावर क्लिक करा आणि डॉक्युमेंट निवडा आणि प्रेव्ह्यू या बटणावर क्लिक करा आता तुमच्या समोर एक कॅप्टर दिसेल हा कॅप्टर टाईप करून घ्यायचा आहे.
- सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करून तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबर वर एका ओटीपी येईल.
- हा ओटीपी त्या ठिकाणी टाकाचा घ्यायचा आहे . हा ओटीपी त्या ठिकाणी टाकाचा घ्यायचा आहे यानंतर आपल्याला आपले पेमेंट सक्सेस असा मेसेज येईल.
- यानंतर मेक पेमेंट (Make Payment) या पर्यायावर क्लिक करायचा आहे.यानंतर आपल्याला आपले पेमेंट करून घ्यायचे आहे.