Driving Licence Online : ड्रायव्हिंग लायसन्स कसे बनवायचे, फक्त 350 रु

Driving Licence Online : ड्रायव्हिंग लायसन्स कसे तयार करायचे तेही बिना एजंट शिवाय फक्त 350 रुपयांमध्ये, काय कागदपत्रे लागतील, किती दिवसांमध्ये मिळेल, हि सर्व जाणून घेण्यसाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा.

  • वय वय पुरावा (Age proof) : आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा आपलं जन्म प्रमाणपत्र.
  • पत्याच पुरावा (Address proof) : मतदान कार्ड, रहिवाशी दाखल.
  • डिक्लेरेशन फॉर्म (form 1) : डिक्लेरेशन फॉर्म

Driving Licence Online

ड्रायव्हिंग लायसन्स बनण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाइलला मध्ये आधार कार्ड, फोटो ,सिग्नेचर, डिक्लेरेशन फ्रॉम ,हि सर्व कागद पत्रे स्कॅन करून घ्याचे आहे .यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे .यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुमच्यकडे कोणतेही प्रकारच्या ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्हाला सर्वात प्रथम लर्नर लायसन्स साठी अर्ज करायचा आहे .

लर्नर लायसन्स मिळाल्याच्या एक महिन्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. कागदपत्र अपलोड करायचे, पेमेंट करायचे आहे, अपॉइंटमेंट( भेट) घ्यायची आहे. अपॉइंटमेंट( भेट) च्या तारखेसाठी आपल्या Rto (आरटीओ )ऑफिस मध्ये जायचे आहे.

गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हची परीक्षा होईल व तुम्हाला लर्नर लायसन्स मिळेल. लर्नर लायसन्स मिळाल्यानंतर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करू शकता. लर्नर लायसन्स साठी जी प्रोसेस तीच प्रोसेस ड्रायव्हिंग लायसन्स साठी आपण आहे.

Apply For Driving Licence

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी parivahan.gov.in वेबसाईट याचा आहे. त्यानंतर आपल्याला थोडे खाली यायचे आहे खाली आल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील.

  1. विकल रजिस्त्रेशन (Vehicle Registration)
  2. ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)

ड्रायव्हिंग लायसन्स या पर्यायावर क्लिक करायचे आहे ड्रायव्हिंग लायसन्स या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल यामध्ये तुमहाला राज्य निवडायचा आहे. राज्य निवडल्यानंतर डाव्या बाजूला Apply Online पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अजून दोन पर्याय दिसतील

  1. न्यू लर्नर लायसन्स (New Learners License)
  2. न्यू ड्रायव्हिंग लायसन्स (New Driving License)

या ठिकाणी जर तुम्हाला जर लर्नर लायसन्स काढायचं असेल तर एका नंबरच्या पर्यावर क्लिक करा व जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल तर दोन नंबरच्या पर्यावर क्लिक करा.

New learners license

या ठिकाणी न्यू लर्नर लायसन्स साठी अर्ज करायचं आहे मानून एक नंबर च्या पर्यायावर क्लिक करायचे आहे यामध्ये तुम्हाला खाली प्रमाणे पाच पायरी पूर्ण कराव्या लागतील.

  • ऑनलाईन अर्ज भरणे (fill application details)
  • कागदपत्र अपलोड करणे (upload documents)
  • फोटो आणि सही अपलोड करणे (upload photo and signature)
  • पैसे भरणे (payment to fee)
  • परीक्षेची तारीख निवडणे (LL test slot booking)

पायरी 1) एप्लीकेशन फॉर्म भरणे( Fill Application Details)

  • यानंतर कंटिन्यू (Continue) करायचा आहे. आत याठिकाणी तुमच्या समोर एक फॉर्म दिसेल हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे.
  • यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा राज्य निवडायचा आहे.
  • या पुढे तुम्हाला तुमच्या Rto (आरटीओ ) ऑफिस ची यादी दिसेल या यादीमधून तुमचा राज्य निवडला आहे.
  • आधार नंबर टाकून आधार कार्ड प्रमाणे पहिलं नाव ,वडिलांचे नाव, आडनाव असं टाकून घ्यायचा आहे.
  • या पुढे एक रिलेशन निवडायचं आहे .यामध्ये तुम्ही तुमच्या वडिलांचे नाव टाकू शकतात.
  • या पुढे जेंडर ( लिंग) निवडायचे आहे. आणि जन्म तारीख टाकाची आहे.
  • जर तुमचे शिक्षण झाले असेल तर तुम्ही शिक्षण निवडू शकतात. मोबाईल नंबर टाकायचा आहे या पुढे पत्ता द्यायचा आहे.
  • तुमचं तालुका, गाव ,पिनकोड टाकायचा आहे. आणि कॉफी टू परमनंट ऍड्रेस ( copy to permanet addres) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • थोडी खाली आल्यनंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे निवडायचं आहे.(या मध्ये टू व्हीलर , फोर व्हीलर हे निवडू शकतात).
  • तुम्हाला तुमचं अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर एक नोटिफिकेशन येईल यामध्ये तुम्हाला विचारले जाईल कि तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे का जर कराच असेल तर ok या बटणावर क्लीक करायचे आहे.
  • तुमच्या समोर तुमची पावती दिसेल ही पावती तुम्हाला print किंवा save करून ठेवीची आहे. त्यानंतर तुमहाला नेक्सट ( Next) या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे कागदपत्र अपलोड करायचे आहे.

Driving Licence Online

पायरी 2) कागदपत्र अपलोड करणे (Upload Documents)

  • कागदपत्र अपलोड करण्यासाठी तुमहाला proceed या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यासाठीचे एक पेज दिसेल यामध्ये तुम्हाला ओके या बटणावर क्लिक करून तीन कागदपत्र अपलोड करायचे आहेत.
  • वय पुरावा (age proof) : मध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड हे कागदपत्र अपलोड कराचे आहे.
  • कागदपत्र अपलोड करण्यासाठी choose fill या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
  • ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे कागदपत्र स्कॅन करून ठेवला आहे त्या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट निवडायचं आहे.
  • निवडल्यानंतर upload या पर्यायावर क्लिक करून कन्फर्म ( canforn) या पर्यायावर क्लिक करायचे आता तुम्ही पाहू शकता की खाली तुमचे जे डॉक्युमेंट अपलोड केले आहे ते दिसेल आश प्रकारे बाकीचे सर्व कागदपत्र अपलोड करून घ्याची आहे.

पायरी 3) फोटो आणि सही अपलोड (Upload Photo And Signature)

  • फोटो आणि सही हे देखील अपलोड करायचे आहे.
  • choose fill या ऑप्शनवर क्लिक करून ठिकाणी फोटो आणि सही स्कॅन करून आहे जाऊन फोटो आणि सही निवडायचे आहे.
  • upload या पर्यायावर क्लिक करून next बटनावर क्लिक करा.

Apply For Driving Licence

पायरी 4 ) पैसे भरणे (Payment to fee)

  • यानंतर पुढचं पर्यत म्हणजे पैसे भरणे हा आहे त्यासाठी तुम्हाला prosed या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • तुम्हाला rs.350 चे पैसे भरणे आहे (कारण तुम्ही टू व्हीलर आणि फोर व्हीलर साठी ) अर्ज करीत असलं तर.
  • त्यानंतर बँक निवडून कॅप्चर टाकून घ्यायचा आहे.
  • pay now या पर्यायावर क्लिक करून ट्रम आणि कंडिशन निवडून प्रॉफिट टू पेमेंट या पर्यायावर क्लिक करा.
  • या पुढे तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग या पर्यायाचा वापर करून पैसे भरू शकता.
  • तुमचे पेमेंट सक्सेस फुल झालेले आहे. आता तुम्ही पाहू शकता की तुमच्या चारीही पायरी पूर्ण झालेल्या आहेत.

पायरी 5) परीक्षेची तारीख निवडणे

  • तुम्हाला तुमची परीक्षेची तारीख निवडणे किंवा अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी Prosed या बटनावर क्लिक करून तुम्हाला दिवशी तुमची अपॉईंट मेंट बुक करायचे आहे.
  • तो दिनांक निवडा ज्या दिनांकाचा रंग हा हिरवा असेल तो तुम्ही निवडू शकतात.
  • तुमची अपॉईंटमेंट बुक करण्यासाठी book slot या पर्यायावर क्लिक करून confirm to book slot या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • तुमची अपॉइंटमेंट कन्फर्म होईल आणि तुम्हाला तुमची परीक्षे होईल आणि तुम्हाला तुमचे लर्नर लायसन्स मिळेल.

Leave a Comment